अर्थ : पोटात गेलेले पदार्थ तोंडावाटे बाहेर काढण्याची क्रिया.
उदाहरणे :
डॉक्टराने विष प्यायलेल्या रुग्णाला औषध देऊन उलटी करविली.
समानार्थी : उलटी करविणे, ओकारी करविणे
वमन करविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaman karvine samanarthi shabd in Marathi.